LogoLogo
Login
All events
Took place

वधु वर परिचय मेळावा व पुस्तिका प्रकाशन सोहळा

वधू-वर परिचय मेळावा व पुस्तिका प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमातून विवाहयोग्य वधू-वरांना परिचयाचे व्यासपीठ उपलब्ध झाले तसेच समाजातील कुटुंबांना विवाह जुळवणीसाठी एक उपयुक्त माध्यम मिळाले.

Date
Sunday, 25 January 2026
Time
10:00
Venue
वै पुरुषोत्तम हरी गणेश पाटील नगरी, खामगाव रोड, रेल्वे स्टेशन जवळ, MECB बाजुला, शेगांव

समाजातील विवाहयोग्य वधू-वरांना एकमेकांशी परिचित होण्याची आणि योग्य जीवनसाथी निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला वधू-वर, त्यांचे कुटुंबीय आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी वधू-वरांची माहिती संकलित केलेल्या विशेष परिचय पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Photos

More events

See all events