हर्चे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात उपोषण
लांजा, (वा.) तालुक्यातील हर्चे ग्रामपंचायतीत १४ व्या वित्त आयोग व अन्य योजनांतील कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ अनिल सहदेव नार्वेकर यांनी १ मे पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आमरण उपोषण हर्चे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन ग्रामस्थांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तालुक्यातील हर्चे ग्रामपंचायतीमध्ये १४ वा वित्त आयोग व अन्य कामांमध्ये मोठ्या …