June 9, 2023 Friday

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा लांजा कुणबी युवा लांजा

चला जगण्याची दिशा बदलूया...!

The Voice Of kunbi

Tourism

Visit Thiba Rajwada, beach, fort and other monuments in Ratnagiri

रत्नागिरीत थिबा राजवाडा,समुद्र किनारा, किल्ल्यासह स्मारकांना द्या भेटी

रत्नागिरी : कोरोनातील टाळेबंदीनंतर बंद ठेवण्यात आलेले रत्नागिरी शहरातील प्रसिध्द पर्यटनस्थळ थिबा राजवाडा, लोकमान्य टिळक स्मारकासह राज्य संरक्षित स्मारके आणि म्युझिअम पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे रत्नागिरीत फिरायला येणार्‍यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

Ranjan Khalge marks the adventurous tourists

रत्नागिरी : साहसी पर्यटकांना खुणावताहेत रांजण खळगे

रत्नागिरी : सह्याद्रीच्या खोऱ्यातील माचाळच्या डोंगरातून वाहणाऱ्या मुचकुंदी नदीतील सात धबधबे आणि त्या खालील दहा रांजण खळगे म्हणजे साहसी पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. ते रांजण खळगे निसर्गाचा चमत्कार आहे. आजूबाजूला गर्द झाडी, कड्या-कपाऱ्यांतून काढावा लागणारा मार्ग, रांजण खळग्यातून पोहून पुढे जाण्याचे थ्रिल अंगावर रोमांच आणणारेच आहे.

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई

Our Associates

Follow Us

error: Content is protected !!
Scroll to Top