97 schools closed in Ratnagiri

रत्नागिरीत शहरी भागातील ९७ शाळा बंदच

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कमी होऊ लागला असून ग्रामीण भागातील शंभर टक्के शाळा सुरू झाल्या आहेत; मात्र अजूनही कोरोनाची भीती शहरी भागातील शाळांमध्ये आहे. प्राथमिकच्या ९ आणि माध्यमिकच्या ८८ अशा मिळून ९७ शाळा अजूनही बंद आहेत.